Kolhapur News | कोल्हापूरमधील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरला | Sakal |<br /><br />खासदार संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमधील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात मानवी साखळी करून चौकातील वाहतूक बंद करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्वच पक्षातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.<br /><br />#kolhapurNews #SambhajiRaje #Strike #marathinews #marathilivenews #maharashtranews